gpsindi

कामांची माहिती

ग्रामपंचायत कामांची माहिती

ग्रामपंचायत ने केली कामाची माहिती खालीलप्रमाणे

चालू असलेली काम

  1. खणणी विभागाकडून नाली बांधकाम

झालेले काम

1. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत बडिस्ता राखीव सिमेंट रस्ता
2. जनसुविधा योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता
3. सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
4. बोलकी शाळा उपक्रम
5. शाळेवर सोलार प्रणाली बसविणे
6. स्मार्ट शाळा उपक्रम
7. जिल्हा परिषद शाळा वर्गखोली बांधकाम
8. प्रवासी निवारा दुरुस्ती
9. ग्रामपंचायत परिसर सुशोभीकरण
10. बुद्ध विहाराचे सौंदर्यीकरण
11. गावातील पडीत जमिनीवर वृक्ष लागवड
12. शौचालय बांधकाम
13. शाळा व अंगणवाडी डिजिटल करणे
14. जल संवर्धन कामे पूर्ण करण्यात आली

फोटो गॅलरी

Scroll to Top