सध्या सुरू असलेल्या व येणाऱ्या नवीन योजना
ग्रामपंचायत योजनाची माहिती खालीलप्रमाणे
१. आमदार निधीमधून समाज भवनासाठी संरक्षण भिंत — किंमत १० लाख रुपये
२. खनिकीकरण विभागातून ५ लाख रुपयांची बंदिस्त नाली बांधकाम
निधी उत्पन्न व खर्च तपशील
१. दलित वस्ती सुधार योजना — ५ लाख रुपये
२. बंदिस्त नाली व रस्ता निधी — ५ लाख रुपये
३. जनसुविधे अंतर्गत बंदिस्त नालीचे बांधकाम — १० लाख रुपये
४. सिमेंट रस्ता बांधकाम — ५ लाख रुपये
५. समाज भवन दुरुस्ती
६. अंगणवाडी शाळा संरक्षण भिंत रंगविणे










